¡Sorpréndeme!

Udhhav Thackeray | 'मिंधेगटाच्या खांद्यावर बंदुक ठेवून त्यांनी काम साधलं' , सामनातून फडणवीसांवर टीका

2022-11-07 463 Dailymotion

अंधेरीची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. पण या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, त्यामुळे नोटाचा प्रचार केल्याप्रकरणी ठाकरे गटाने भाजपवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांना या अग्रलेखात कंस मामाची उपमा देण्यात आली आहे.